Monthly Archives: एफ वाय

शिष्यपरीक्षायै भेरीदृष्टान्तः | — श्रेया महाजन.

काही दिवसांपूर्वी एक सुभाषित वाचनात आले. ‘व्यसने मित्रपरीक्षा …’ संकटात मित्राची परीक्षा होते, शूराची रणांगणावर, विनयशीलतेवरून नोकराची आणि दानशूरतेची परीक्षा दुष्काळात होते. मनात विचार आला, शिष्याची परीक्षा कशी घेतात? आताच्या परीक्षापद्धतीसारखी काही पद्धत पूर्वी होती का? की आज्ञाधारकपणा वगैरे गुण असले की पुरे? ‘आज्ञा … Continue reading

Advertisements
Posted in लेख | १ प्रतिक्रिया

कधी कधी आम्ही असे का करतो?—श्री. राजेंद्र थोरवे–अहमदनगर.

श्रीगुरु परखडपणे स्पष्ट आणि सरळ शब्दांत आपले मत सांगत. श्रीगुरुंनी माझ्याशी बोलताना एकदा एक उदाहरण दिले होते. ते म्हणाले,”आम्ही कधी कधी असे कठोर वर्तन का करतो? रागावतो ते का रागावतो? त्याचे कारण असे की, आम्ही तुम्हाला स्वीकारले आहे; म्हणजे खराब कपडा धुवायला … Continue reading

Advertisements
Posted in सद्गुरुंच्या आठवणी | 2 प्रतिक्रिया

अखेरचे आठ दिवस !! —सायली थत्ते

एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबद्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल. एकनाथ हसले; आणि, ‘केंव्हातरी याची उत्तरे देईन‘, म्हणून त्यांनी सांगितले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. … Continue reading

Advertisements
Posted in संकलित लेखन | 2 प्रतिक्रिया

छायाचित्रे…१- निलेश महाजन

[निलेश महाजन, पुणे यांच्या सौजन्याने] Advertisements

Advertisements
Posted in छायाचित्रे | 4 प्रतिक्रिया

प्रातःस्मरणम्|—श्रेया महाजन.

शंकराचार्यानी रचलेले एक अत्यंत प्रासादिक वेदान्तस्तोत्र असे प्रातःस्मरणम् या स्तोत्राचे वर्णन करता येईल. मूळ स्तोत्र केवळ तीन श्लोकांचे, पण अत्यंत सारगर्भ आहे.  आत्मस्वरूपाचे यथार्थ वर्णन या श्लोकत्रयीमधे आढळते.  वेदान्ततत्त्वज्ञानात नेहेमी वापरला जाणारा ‘रज्जुसर्पन्याय’ या छोट्याशा  स्तोत्रातही दाखला देण्यासाठी वापरला आहे. प्रातः स्मरामि हृदि … Continue reading

Advertisements
Posted in लेख | 5 प्रतिक्रिया

विषयप्रवेश

गुरोSस्तु मौनं व्याख्यानं, शिष्यास्तु छिन्नसंशया:| Continue reading

Advertisements
Posted in संपादकीय-- Home Page | 13 प्रतिक्रिया